

Star Pravah New Serial Promo
ESAKAL
Marathi Entertainment News : गेल्या काही दिवसात स्टार प्रवाहने अनेक नवीन मालिकांची घोषणा केली. सावित्री जोतीराव फुले, वचन दिले तू मला या मालिकांच्या चर्चा ताज्या असतानाच नुकतीच स्टार प्रवाहने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. कोणती आहे ही मालिका जाणून घेऊया.