

Prashant Loke Apologise To Shashank Ketkar Over Mandar Devsthali Controversy
esakal
Marathi Entertainment News : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शशांक केतकर चर्चेत आहे ते दिग्दर्शक-निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे. हे मन बावरे या मालिकेचे निर्माते असलेल्या मंदार देवस्थळी यांनी शशांक आणि अनेक कलाकारांचे बरेच पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर काही वर्षांपासुन होतो आहे. त्यावर शशांकने पुन्हा एकदा पोस्ट करत त्यांचे चॅट्स शेअर करत कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं.