

REHMAN DAKAIT REAL DEATH VIDEO
ESAKAL
सध्या सोशल मीडियावर 'धुरंधर' (Dhurandhar) या चित्रपटाची आणि त्यातील अक्षय खन्नाच्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या महिन्याभरात या चित्रपटाने तब्बल ७०० कोटींची कमाई करत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेत. या चित्रपटात अक्षय खन्नाने 'रहमान डकैत' (Rehman Dakait) नावाच्या कुख्यात गुंडाची भूमिका साकारली आहे. चित्रपटामुळे आता लोक खऱ्या आयुष्यातील रहमान डकैतबद्दल सर्च करत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, या गुंडाचा अंत कसा झाला होता?