"गर्मी असताना डोक्यावर घुंगट.." तुला जपणार फेम अभिनेत्रीने लग्नाच्या शूटिंग दरम्यान आलेल्या अडचणींचा केला खुलासा

Tula Japnar Aahe Wedding Special Behind The Scenes : तुला जपणार आहे मालिकेत अथर्व आणि मीराचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या मालिकेचं शूटिंग कसं पार पडलं याचा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला.
Tula Japnar Aahe Wedding Special Behind The Scenes
Tula Japnar Aahe Wedding Special Behind The Scenes
Updated on

Marathi Entertainment News : झी मराठीवरील तुला जपणार आहे या मालिकेत लवकरच एक लग्नसोहळा पार पडणार आहे. अथर्व आणि मायाचं लग्न ठरलं असतं पण त्या ऐवजी मीरा आणि अथर्वचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मालिकेचं वेडिंग स्पेशल फोटोशूट कसा पार पडला यावर नुकतंच या मालिकेत मीराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री महिमा म्हात्रेने भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com