
क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या प्रेमकथा आहेत, त्यात विराट-अनुष्का आणि झहीर-सागरिका यांचा समावेश होतो.
सत्तरच्या दशकात कपिल देव आणि अभिनेत्री सारिका ठाकूर यांच्या अफेअरची चर्चा खूप रंगली होती.
कपिल देवने सारिकाला प्रेमात धोका दिल्यामुळे त्यांची लव्हस्टोरी अधुरीच राहिली.