आधी निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप नंतर स्वतःच दिली खोटेपणाची कबुली ! शिल्पा शिंदेवर हिना खान भडकली

Hina Khan Angry Post After Shilpa Shinde Shocking Revealation : अभिनेत्री शिल्पा शिंदेने भाभीजी घर पर है मालिकेच्या निर्मात्यांवर खोटे लैंगिक छळाचे आरोप केल्याची कबुली दिली. यावर हिना खानने आक्षेप नोंदवला.
आधी निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप नंतर स्वतःच दिली खोटेपणाची कबुली ! शिल्पा शिंदेवर हिना खान भडकली
Updated on

Hina Khan Post For Shilpa Shinde : वादग्रस्त आणि सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने नुकत्याच केलेल्या खुलास्याने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. भाभीजी घर पर है मालिकेत तिने साकारलेली अंगुरी भाभी ही भूमिका सुपरहिट ठरली. पण काही वर्षांनी तिने ही मालिका सोडली आणि मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले. नुकतंच याबाबतीत तिने एक धक्कादायक खुलासा केला. यावर अभिनेत्री हिना खानने शिल्पाला खडेबोल सुनावले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com