'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

ZEE MARATHI NEW SERIAL YETECH ATA MI NANDAYALA LEAD ACTRESS NAME REVEALS: छोट्या पडद्यावर आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आलीये. झी मराठी आता आगळीवेगळी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलीये.
ZEE MARATHI NEW SERIAL YETECH ATA MI NANDAYALA

ZEE MARATHI NEW SERIAL YETECH ATA MI NANDAYALA

ESAKAL

Updated on

गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. तर काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. अशातच काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली होती. 'तुझ्याकडे तुला मागणे'. ज्यात राकेश बापट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र आता त्यापाठोपाठ झी मराठीनेदेखील एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. ही मालिका आहे 'येतेच आता मी नांदायला'. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री पाहून तुम्हालाही झटका बसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com