

aggabai sunbai
esakal
मराठी मालिका या प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचं सगळ्यात सोपं माध्यम आहे. या माध्यमातून कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचतात. त्यांची ओळख होते. आणि अगदी रस्त्यातही चाहते कलाकारांना ओळखून त्यांच्याशी आपलेपणाने बोळ्याला जातात. मात्र चाहते कलाकारांना जितका मान देतात तितका मान त्यांना सेटवर मिळतोच असं नाही. अनेकदा कलाकारांना काही वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यांना त्यांच्या रंगावरून, रुपावरुन किंवा कधीकधी तर त्यांच्या जातीवरूनही बोललं जातं. एका मराठी अभिनेत्रीने असाच एक अनुभव शेअर केलाय.