Saiyaara Review: ट्विस्ट नाही ना ड्रामा नाही; तरीही अहान-अनीत जोडीचा 'सैयारा'मधील रोमांन्स प्रेक्षकांना का भावला? वाचा रिव्ह्यू
Ahaan Pandey and Anita Padda saiyaara movie review in Marathi: आहान पांडे आणि अनीता पड्डा यांच्या अभिनयाने सजलेला 'सैयारा' हा चित्रपट प्रेम, भावना आणि नात्यांमधील गुंतागुंत चित्रपटात दाखण्यात आली आहे. कृष आणि वीणा या पात्रांच्या इमोशनल प्रवासातून प्रेक्षकांना एक वेगळीच प्रेमकथा अनुभवता येते.
Ahaan Pandey and Anita Padda saiyaara movie review in Marathiesakal