या वर्षातील सर्वात दमदार पदार्पण, ' निशांची ' मधून झळकले ऐश्वर्य ठाकरे! नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव
Aishvarya Thackeray Movie Debut : बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरेचं बॉलिवूड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Entertainment News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू तसेच जयदेव ठाकरे व सामाजिक कार्यकर्त्या-चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे आता चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतो आहे.