ऐश्वर्या आणि अविनाश नारकर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. अनेक डान्सचे व्हिडिओ ते पोस्ट करत असतात. चाहत्यांना सुद्धा त्यांच्या नृत्याचे व्हिडिओ प्रचंड आवडतात. नेटकरी नेहमी त्याच्या फोटो व्हिडिओला पसंती दाखवत असतात.