‘बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय…’ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा डान्स पाहून नेटकरी म्हणाले...

AISHWARYA AVINASH NARKAR VIRAL DANCE VIDEO: ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी ‘बघ बघ अगं सखे कसं गुबू गुबू वाजतंय’ या व्हायरल मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांचा Video सोशल मीडियावर चर्चेत असून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
 VIRAL DANCE VIDEO

AISHWARYA AVINASH NARKAR VIRAL DANCE VIDEO

esakal

Updated on

AISHWARYA NARKAR VIRAL REEL: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. दोघेही ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स बनवत असतात. अशातच आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये त्यांनी जुन्या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com