'चिमणा-चिमणी' ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा ट्रेण्डिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

AISHWARYA AVINASH NARKAR CHIMNA CHIMNA TRENDING DANCE VIDEO:ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी सध्या ट्रेंडिंग असलेल्या 'चिमणा चिमणा' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. दोघांचा हा व्हायरल व्हिडिओ आणि जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
AISHWARYA AVINASH NARKAR VIRAL VIDEO

AISHWARYA AVINASH NARKAR VIRAL VIDEO

Esakal

Updated on

AISHWARYA NARKAR AND AVINASH NARKAR VIRAL INSTAGRAM REEL: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. सध्या ऐश्वर्या या 'आमच्या लाडक्या नाईक बाई' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताय. तर अविनाश नारकर हे 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दरम्यान दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. चाहत्यांना ते त्यांचे दैनदिन अपडेट्स देत असातत. दोघेही सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडिओ शेअर करत असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com