पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

AISHWARYA AND AVINASH NARKAR DANCE: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी ट्रेंडिंग ‘पोयरी हलु हलु नाच’ या आदिवासी गाण्यावर जबरदस्त डान्स करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
AISHWARYA AND AVINASH NARKAR DANCE

AISHWARYA AND AVINASH NARKAR DANCE

esakal

Updated on

AISHWARYA AND AVINASH NARKAR’S CUTE DANCE: मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असलेली जोडी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केलीय. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. नारकर जोडप्याच्या डान्स व्हिडिओची चाहत्यांमध्ये विशेष क्रेझ असते. दोघीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नेहमीच ते ट्रेडिंग गाण्यावर डान्स करताना पहायला मिळतात. अशातच आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com