AISHWARYA AND AVINASH NARKAR DANCE
esakal
AISHWARYA AVINASH NARKAR SHARARA SHARARA DANCE REEL GOES VIRAL: मराठी मनोरंजविश्वातील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमात काम केलय. अनेक मराठी सिनेमात त्यांचा हटके अंदाज पहायला मिळला. तसंच नारकर कपल सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या गाण्याचे व्हिडिओ नेहमीच ते शेअर करत असतात. अशातच आता त्यांनी एका जुन्या हिंदी गाण्यावर डान्स केलाय.