AISHWARYA AND AVINASH NARKAR DANCE
esakal
AISHWARYA AVINASH NARKAR FIAT GADI VIRAL DANCE VIDEO ON INSTAGRAM: मराठी मनोरंजनविश्वातील लाडक्या जोडीपैकी एक ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. गेल्या अनेक वर्षांपासून या जोडीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलय. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कलप नेहमी चाहत्यांच्या संपर्कात सुद्धा असतं. तसंच ते विविध ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडिओ सुद्धा शेअर करत असातत. अशातच आता ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी एक डान्स व्हिडिओ शेअर केलाय.