AISHWARYA AND AVINASH NARKAR DANCE VIDEO
esakal
AISHWARYA NARKAR SHARES BHAUBEEJ SPECIAL DANCE VIDEO: मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांचं लाडकं कपल ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. दरम्यान दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्यांचे रोजचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात. तसंच कधी-कधी ते ट्रेडिंग गाण्यावर रील सुद्धा शेअर करत असतात.