'जनाबाई आलीये ट्रेंडिंगला...' ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले...

AISHWARYA AVINASH NARKAR VIRAL DANCE VIDEO: ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी ‘जनाबाई आलीये ट्रेंडिंगला’ गाण्यावर भन्नाट डान्स केला असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
 VIRAL DANCE VIDEO

AISHWARYA AVINASH NARKAR VIRAL DANCE VIDEO

ESAKAL

Updated on

JANABAI AALIYE TRENDINGLA DANCE VIDEO: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघे नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल होत असातत. अशातच आता ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी ट्रेडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. ‘जनाबाई आलीये ट्रेंडिंगला, किसना वाजवतो ताताथैया’ या गाण्यावर दोघांनी ठेका धरलाय. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com