AISHWARYA AVINASH NARKAR VIRAL DANCE VIDEO
esakal
SPLENDOR FIRAVTOY MAJHA JANU TRENDING SONG VIRAL REEL: मराठी मनोरंजनविश्वात ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. त्यांनी अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांमध्ये काम केलय. दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ते नेहमीच त्यांचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात. तसंच ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स देखील बनवत असतात. अशातच ऐश्वर्या-अविनाश यांनी एका गाण्यावर धमाकेदार डान्स केलाय.