AISHWARYA NARAKAR DANCE VIDEO
Esakal
AMBA YEDU DOGHIN BAHINI VIRAL DANCE VIDEO: ऐश्वर्या नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा, मालिकांमध्ये काम केलय. सोशल मीडियावर सुद्धा त्या नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्या त्यांचे डान्सचे व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच शेअर करत असतात. अशातच आता त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. सध्या तो व्हायरल होतोय.