'गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला' एश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

AISHWARYA NARKAR AND AVINASH NARKAR VIRAL DANCE VIDEO: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी ‘गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला’ गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्यांच्या व्हिडिओला काही तासांतच 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून चाहत्यांनी त्यांच्या एनर्जीचं कौतुक केलं आहे.
VIRAL DANCE VIDEO

AISHWARYA AND AVINASH NARKAR VIRAL DANCE VIDEO

esakal

Updated on: 

GULAL UDHALLA DEVA TUJHA CHHABINA CHALALA TRENDING SONG: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. नाटक, मालिका, सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. ऐश्वर्या आणि अविनाश ही चाहत्यांची आवडती जोडी आहे. दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्यांचे डान्स व्हिडिओ ते नेहमीच शेअर करत असतात. अशातच आता दोघांनी एका ट्रेडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com