ऐश्वर्या नारकरांच्या घरी आली ‘नवी पाहुणी’; खरेदी केली नवी कोरी गाडी, किंमत ऐकून व्हाल थक्क!

AISHWARYA NARKAR TOYOTA HYRYDER NEW CAR: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. अविनाश नारकरांनी नवी गाडी खरेदी केल्यानंतर आता ऐश्वर्या यांनीही Toyota Hyryder ही नवी कार आपल्या घरी आणली आहे.
AISHWARYA NARKAR

AISHWARYA NARKAR TOYOTA HYRYDER NEW CAR

esakal

Updated on

AISHWARYA NARKAR NEW CAR TOYOTA HYRYDER PRICE AND LATEST UPDATE: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नेहमीच चाहत्यांसोबत त्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे प्रेक्षकांचं आवडत कपल आहे. दरम्यान गेल्या महिन्यात अविनाश यांनी वाढदिवसानिमित्त नवी कोरी गाडी खरेदी केली होती. त्याची झलक चाहत्यांना सुद्धा दाखवली होती. आता नवऱ्यापाठोपाठ ऐश्वर्या नारकर यांनी सुद्धा गाडी खरेदी करत चाहत्यांना धक्का दिलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com