VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

AISHWARYA NARKAR AND DAKSHATA JOIL GARBA DANCE VIRAL VIDEO: मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा गरबा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत ऐश्वर्या नारकर आणि दक्षता जोईल माय-लेकीच्या भूमिकेत दिसतात.
 VIRAL VIDEO:

AISHWARYA NARKAR VIRAL VIDEO:

ESAKAL

Updated on: 

AISHWARYA NARKAR NAVRATRI SPECIAL INSTAGRAM REEL: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. नाटक, सिनेमा, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐश्वर्या नेहमी सक्रीय असतात. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ त्या नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच आता ऐश्वर्या नारकर यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीकर गरबा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com