AISWARYA NARKAR DIET PLAN
esakal
AISWARYA NARKAR RICE BHAKRI AND HEALTHY DIET: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयातून स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. त्या नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांचे दैनंदिन अपडेट्स सर्वांना देत असतात. अविनाश- ऐश्वर्या यांची केमिस्ट्री सगळ्यांना प्रचंड आवडते. इतकं वय होऊनही दोघे एकदम फिट आहेत. अशातच आता ऐश्वर्या यांनी त्यांची दिनचर्या आणि डायटबाबत सांगितलंय.