मशरूम अन् भोपळ्याची ही रेसिपी खाल्लीये कधी? ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला व्हिडीओ, नेटकऱ्यांना आठवले सह्याद्री वाहिनीचे दिवस

Aishwarya Narkar Mushroom Pumpkin Soup Recipe Video: ऐश्वर्या नारकर यांनी एक खास रेसिपी सांगितली आहे ज्यामुळे भूकदेखील भागते आणि वजन देखील नियंत्रणात राहतं.
aishwarya narkar

aishwarya narkar

esakal

Updated on: 

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातलीये. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. त्या त्यांचे डान्सचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. चाहतेही त्यांच्या व्हिडिओचं तोंड भरून कौतुक करताना दिसतात. सोबतच त्या दररोज वापरात येणाऱ्या गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचे व्यायामाचे विडिओ ते अनेक रेसिपीदेखील त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच ऐश्वर्या यांनी आणखी एक रेसिपी शेअर केलीये. जी पाहून नेटकऱ्यांना त्यांचे जुने दिवस आठवले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com