'निशाणा... तुला दिसला ना' ऐश्वर्या नारकरचा सहकलाकारांसोबत स्विमिंगपूलमध्ये भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

AISHWARYA NARKAR AND AMRUTA DHONGDE POOL DANCE VIDEO GOES VIRAL: ऐश्वर्या नारकर, अमृता धोंगडे आणि त्यांच्या सहकलाकारांचा 'निशाणा तुला दिसला ना' या ट्रेंडिंग गाण्यावरील स्विमिंगपूल डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
AISHWARYA NARKAR dance

AISHWARYA NARKAR dance

esakal

Updated on: 

AVINASH NARKAR REACTS TO AISHWARYA NARKAR POOL PARTY DANCE VIDEO: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक रीलस्टार ट्रेडिंग गाण्यावर रील बनवत असतात. अशातच आता 'नवरी मिळे नवऱ्याला' या सिनेमातील 'निशाणा तुला दिसला ना' हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होतय. अनेक रीलस्टार या गाण्यावर रील बनवताना पहायला मिळताय. अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा या गाण्यावर रील बनवलेलं पहायला मिळतय.

Loading content, please wait...