AISHWARYA NARKAR VIRAL VIDEO
Esakal
AISHWARYA NARKAR AND TITIKSHA VIRAL INSTAGRAM REEL IN SAREE: प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्या नेहमीच त्यांचे दैनंदिक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. कधी व्यायाम, कधी पदार्थ बनवताना, तर कधी डान्सचे व्हिडिओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच आता ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय.