‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

AARADHI AALAY NAVA G NAVA VIRAL DANCE VIDEO:Aishwarya Narkar आणि Titiksha Tawde यांचा ‘आराधी आलाय नवा ग नवा’ या ट्रेंडिंग गाण्यावरचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी’ म्हणत नेटकऱ्यांनी कौतुक केलं.
Viral Video

Aishwarya Narkar-Titiksha Tawde Dance

esakal

Updated on: 

AISHWARYA NARKAR TITIKSHA TAWDE MARATHI NAVRATRI DANCE VIDEO: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. त्या नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अविनाश नारकर यांच्यासोबतचे डान्स व्हिडिओ ते नेहमीच शेअर करत असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com