घरोघरी मातीच्या चुली मालिकेत पार्वती म्हणून होणार या नायिकेची एंट्री; "लेखक गजनी आहे का ?" प्रेक्षक गोंधळले
Star Pravah Gharoghari Matichya Chuli New Twist : स्टार प्रवाहवरील सतत चर्चेत राहणारी मालिका घरोघरी मातीच्या चुलीमध्ये हृषीकेशच्या आईची एंट्री होणार आहे. मालिकेतील या ट्विस्टने प्रेक्षक गोंधळले आहेत.
Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची. या मालिकेत आता नवीन एंट्री होणार आहे. या नव्या नायिकेच्या एट्रीने प्रेक्षक गोंधळले आहेत. काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया