AISHWARYA RAI BACHCHAN AND ABHISHEK BACHCHAN DANCE
esakal
AISHWARYA RAI BACHCHAN-ABHISHEK BACHCHAN COUPLE DANCE: बॉलिवूडमधील ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. गेल्या काही दिवसापासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या आणि घटस्फोटाच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. मात्र आता ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोघे सलमान खानच्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना पहायला मिळतेय. त्यांना एकत्र नाचताना पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.