

aishwarya rai bodyguard
esakal
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा झाली. मात्र सलमान एक अतिशय पझेसिव्ह बॉयफ्रेंड होता आणि ऐश्वर्या या नात्यात खुश नव्हती असंदेखील म्हटलं जातं. जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा तर सलमानचं वागणं आटोक्याबाहेर गेलं होतं. त्याचं कला ऐश्वर्याला सलमानपासून वाचवण्याची सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी एका मराठी बॉडीगार्डला देण्यात आली होती. तो म्हणजे केतन कारंडे. एका मुलाखतीत केतनने ऐश्वर्याचा सुरक्षारक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव सांगितलाय. शिवाय त्याने सात दिवसात हा जॉब का सोडला याबद्दलही सांगितलंय.