'स्टार' असल्यानं अपेक्षा वाढतात! सोशल मीडियापासून दूर राहणारी ऐश्वर्या पहिल्यांदा बोलली, म्हणाली...

Aishwarya Rai Says She Avoids Social Media by Choice: अभिनेत्री ऐश्वर्या राय सोशल मीडियावर फार कमी सक्रिय राहते. सौदी अरेबियातील एका मास्टरक्लासमध्ये तिने प्रथमच याबाबत खुलेपणाने भाष्य केले. समाजाच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या जीवनशैलीनुसार जगणं महत्त्वाचं असल्याचं ती म्हणाली.
Aishwarya rai on social media

Aishwarya rai on social media

esakal

Updated on

Aishwarya Rai Reveals Why She Is Not Active on Social Media: अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही दिवसापासून ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. परंतु तरीही तिची लोकप्रियता तितकीच आहे. अनेक कार्यक्रमामधील ऐश्वर्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या सौदर्यांचं आजही तितकच कौतूक होताना पहायला मिळतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com