ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लेक आराध्या नेहमी चर्चेत असते. ऐश्वर्या ही नेहमी आराध्या सोबत असते. ती कधीच ऐश्वर्याला एकट सोडत नाही. इतकं की कधीच तिचा हात सुद्धा सोडत नाही. कोणताही कार्यक्रम असो, इव्हेंट असो, कान्स फेस्टिव्हल असो प्रत्येक ठिकाणी ऐश्वर्यासोबत आराध्या असतेच. दोघी मायलेकींचं बॉन्डिंग प्रचंड भारी आहे. सोशल मीडियावर दोघींची व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात.