अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

AJAY DEVGN AFFAIRS WITH 9 ACTRESSES: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अजय देवगण त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या प्रेमप्रकरणांसाठीही चर्चेत राहिला आहे. रवीना टंडन, करिश्मा कपूर, कंगना रनौत, तब्बू, मनीषा कोईराला अशा तब्बल ९ अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडण्यात आलं.
AJAY DEVGN AFFAIRS WITH 9 ACTRESSES

AJAY DEVGN AFFAIRS WITH 9 ACTRESSES

esakal

Updated on

AJAY DEVGN’S LOVE LIFE: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अॅक्शन, गंभीर, विनोदी अशा अनेक भूमिका साकारल्या आहे. त्याचा आजही तितकाच चाहतावर्ग आहे. अजय देवगण अभिनयासह त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत राहिल होता. त्याच्या लव्ह लाइफची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. अजयचं एक, दोन नाहीतर तब्बल ९ अभिनेत्रींसोबत अफेअर होतं. एका अफेअरमुळेतर त्याच्या वैवाहिक आयुष्यात मोठा गोंधळ झाला होता. कोण होत्या त्या अभिनेत्री जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com