
Bollywood Entertainment News : बॉलीवूडचा सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अॅक्शन, ड्रामा, रोमान्स आणि कॉमेडी अशा विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अजय आता ‘दे दे प्यार दे’ च्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे.