ती गोष्ट घडली अन् अजय देवगनने धरला तब्बल २० वर्षाचा अबोला; कोण आहे तो व्यक्ती आणि असं काय घडलं?

AJAY DEVGN 20 YEAR FEUD SILENCE WITH BOLLYWOOD PERSONALITY : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याने तब्बल २० वर्ष एका व्यक्तीसोबत अबोला धरलाय. कोण आहे तो व्यक्ती?
ajay devgn

ajay devgn

ESAKAL

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या 'दृश्यम ३' चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलंय. अजयने तब्बल ४० वर्षांहून जास्त काळ त्याचं करिअर बनवण्यात घालवलाय. हिरोसारखा न दिसणारा हा मुलगा आता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत येतो. मात्र करिअरसोबत इतर गोष्टीही घडतात. जिथे काम होतं तिथे वादही होतात. बॉलिवूडचं आणि वादांचं नातं फार जुनं आहे. अशीच एक घटना अजयसोबतही घडली होती. ज्यामुळे अभिनेत्याने त्या व्यक्तीसोबत बोलणंच सोडून दिलेलं. कोण होता तो व्यक्ती आणि तेव्हा काय घडलेलं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com