DRISHYAM 3 OTT RELEASE
esakal
DRISHYAM 3 RELEASE ON NETFLIX ON 27 NOVEMBER 2026: अजय देवगणच्या दृश्यम ३ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमानं ३७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दरम्यान आता हा सिनेमा ओटीटीवर सुद्धा हवा करण्यासाठी सज्ज झालाय. त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हा सिनेमा पाहिला नाही त्यांना आता घरबसल्या या सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची रिलीज डेट सुद्धा जाहीर झाली आहे. कुठे आणि कधी पाहता येणार ? जाणून घेऊया..