अजय देवगणला बीएमसीचा मोठा दणका; बंगल्यात घुसून तोडलं बांधकाम, भिंती, खिडक्या आणि...

AJAY DEVGN BUNGALOW BMC DEMOLITION ACTION OVER UNAUTHORIZED CONSTRUCTION WALLS WINDOWS: बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याच्या बंगल्यावर बीएमसीने हातोडा चालवलाय. त्याच्या घरावर थेट कारवाई करण्यात आलीये.
ajay devgn house demolished

ajay devgn house demolished

esakal

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सध्या त्याच्या 'दृश्यम ३' च्या यशाचा आनंद घेतोय. या चित्रपटामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. मात्र दुसरीकडे त्याला एफडीएकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्याने पान मसाल्याचा जाहिरातीत काम केल्याने त्याला ही नोटीस दाखवण्यात आली होती. आता मात्र तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अजयच्या घरावर बीएमसीने हातोडा चालवला आहे. त्याला या गोष्टीचा मोठा धक्का बसलाय. अजयच्या जुहू येथील बंगल्यावर बीएमसीने तोडक कारवाई केलीये. अजय देवगण या बंगल्यात आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. यात अजयची चूक असल्याचं बोललं जातंय. नेमकं काय घडलंय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com