रस्त्याच्या कडेला पडलेलो, लोकांनी उचलून रुग्णालयात नेलं... अजिंक्य देव यांनी सांगितला अपघाताचा थरारक प्रसंग

AJINKYA DEO TALKED ABOUT ACCIDENT: लोकप्रिय मराठी अभिनेते अजिंक्य देव यांचा मोठा अपघात झालेला. ज्याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच मुलाखतीत सांगितलं आहे.
AJINKYA DEO ACCIDENT

AJINKYA DEO ACCIDENT

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणारे लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव हे त्यांच्या लूकसाठीही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. मराठीमधील हँडसम हंक असलेले अजिंक्य यांनी आता बॉलिवूडमध्येही आपला जम बसवला आहे. ते लवकरच रणबीर कपूरच्या 'रामायण' मध्ये दिसणार आहेत. ‘सरजा’, ‘कशासाठी प्रेमासाठी’, ‘शब्बास सुनबाई’, ‘जीवा सखा’ यांसारख्या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. मात्र २००४ मध्ये त्यांचा खूप मोठा अपघात झाला होता. आता एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com