बायकांना किती त्रास असतात हे तेव्हा समजलं... अजिंक्य देव यांनी सांगितली 'माहेरची साडी'ची आठवण; म्हणाले- माझा बॉय रडत होता...

Ajinkya Dev Maherchi Sadi Movie Shooting Emotional Memory: मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांनी 'माहेरची साडी' चित्रपटाची आठवण सांगितली आहे जेव्हा त्यांचा बॉय त्यांच्या मागे उभा राहून रडत होता.
ajinkya deo on maherchi sadi movie

ajinkya deo on maherchi sadi movie

esakal

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक म्हणवले जाणारे लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांनी त्यांच्या करिअरमध्ये विविध धाटणीच्या भूमिका केल्या. त्यांचा 'सर्जा' तर प्रेक्षकांच्या मनावर कायमचा कोरला गेला. 'माझं घर माझा संसार' हा चित्रपटही त्यांना वेगळी ओळख देऊन गेला. मात्र त्यांच्या कारकिर्दीत एक असा चित्रपट झाला ज्याने अजिंक्य यांचं नशीबच पालटलं. तो म्हणजे 'माहेरची साडी'. या चित्रपटाने प्रेक्षकांना अशी काही भुरळ घातली होती की लोक गावागावातून ट्रक भरून चित्रपट पाहण्यासाठी यायचे. मात्र अजिंक्य देव यांना हा चित्रपट चालेल असं मुळीच वाटलं नव्हतं. आता एका मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाबद्दल भाष्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com