AKANKSHA CHAMOLA
esakal
GAURAV KHANNA WIFE LOCK UPP 2 CONFESSION: लॉकअप २ चा दुसरा सीझन नुकताच सुरु झालाय. या सिझनमध्ये स्पर्धकांच्या धक्कादायक खुलास्यामुळे शो चांगलाच चर्चेत आहे. पहिल्या दिवशी अभिनेत्री आकांक्षा चमोलाने गौरव खन्नासोबत घटस्फोट घेत असल्याचं सांगितल्यानंतर सर्वांना आश्चर्यचकित केलय. आता शोमध्ये तिच्या लैंगिक ओळखीबाबत झालेल्या चर्चेमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय.