

Akshay Khanna Entry Song Viral Memes:
Sakal
Akshay Khanna entry dance viral memes: अक्षय खन्ना त्याच्या 'धुरंधर' चित्रपटातील त्याच्या धमाकेदार एंट्री सीनमुळे सोशल मिडियावर चर्चेत आहे. ज्यामध्ये तो क्राईम लॉर्ड रहमान डकॉइटची भूमिका साकारत आहे. 'FA9LA' या रॅप ट्रॅकवरील त्याच्या डान्सच्या छोट्या व्हिडिओने त्याच्या चाहत्यांना वेड लावले आहे. या एका सीनमुळे अक्षय खन्नाने रणवीर सिंगला मागे टाकले आहे हे देखील स्पष्टपणे दिसून येते. आता हे डान्स त्याने स्वतःच इम्प्रूव्ह केल्याचे समोर आले आहे. अक्षय खन्नाचा एंट्री डान्स सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर मजेदार मीम्स बनवून व्हायरल केले आहेत. जे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत सहज शेअर करु शकता.