“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

Akshay Kumar Shared Memories Working With Late Actor Asrani : अभिनेता अक्षय कुमारने ज्येष्ठ दिवंगत अभिनेते असरानी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. काय म्हणाला अक्षय जाणून घेऊया.
“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम
Updated on

Bollywood News : ‘भूत बंगला’ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, आणि त्याच्या ट्रेलरने बहुप्रतीक्षित हॉरर-कॉमेडी जगाची झलक दाखवली आहे. विनोद आणि थरार यांचा उत्तम संगम असलेला हा चित्रपट एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजन ठरेल, असे आश्वासन देतो. याच दरम्यान, अक्षय कुमारने दिवंगत दिग्गज अभिनेते असरानी यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या भावना व्यक्त केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com