AKSHAY KUMAR FIRE STUNT VIRAL VIDEO
esakal
AKSHAY KUMAR GATEWAY OF INDIA DANCE VIDEO: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या धाडसी स्टंटसाठी सुद्धा ओळखला जातो. अनेक वेळा तो सिनेमांमध्ये स्टंट करताना पहायला मिळतो. पुन्हा एकदा त्याचा थरारक अंदाज प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर्स २०२६' या कार्यक्रमात अक्षयने आगीसोबत भन्नाट परफॉर्मन्स केला. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय.