
Bollywood News : अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या हाऊसफुल 5 सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला संपूर्ण कास्टने हजेरी लावली. यावेळी अक्षय कुमार पत्रकारांवर काही कारणामुळे चांगलाच भडकला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतो आहे.