खिलाडीने नक्की काय केलय? अक्षय कुमारची रेंज रोव्हर गाडी जप्त, पोलिसांकडून कारवाई, नक्की कारण काय?
Akshay Kumar Range Rover seized for tinted windows in Jammu Kashmir: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची रेंज रोव्हर जम्मू-काश्मीर पोलिसांनी काळ्या काचा असल्याने जप्त केली. वाहन कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून अक्षय कुमार दुसऱ्या कारने कार्यक्रमाला पोहचला.
Akshay Kumar Range Rover seized for tinted windows in Jammu Kashmiresakal