36 वर्षांपासून तोच दिनक्रम; रिटायरमेंटबाबत अक्षय कुमारने काय सांगितलं?

Akshay Kumar on Retirement: ३६ वर्षांपासून अखंड काम करणाऱ्या अक्षय कुमारने रिटायरमेंटबाबत व्यक्त केलेले मत सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
Akshay Kumar speaks on retirement

Akshay Kumar speaks on retirement

sakal

Updated on

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच त्याची स्टंटबाजी, ॲक्शन फिल्म्स आणि वेगवेगळ्या संदेश देणाऱ्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. सध्या मात्र तो त्याचा आगामी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ मुळे बराच चर्चेत आहे. अशातच एका कार्यक्रमात त्याने रिटायरमेंटबद्दल बोललेलं वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. असं काय म्हणालाय अक्षय ज्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय, ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com