बापरे! फराह खानला खरंच कतरिना कैफवर झाडायची होती गोळी? अक्षय कुमार खुलासा करत म्हणाला...

AKSHAY KUMAR REVEALS HILARIOUS FARAH KHAN AND KATRINA KAIF INCIDENT:बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत फराह खान आणि कतरिना कैफशी संबंधित एक मजेशीर किस्सा सांगितला.
FARAH KHAN AND KATRINA KAIF

FARAH KHAN AND KATRINA KAIF

esakal

Updated on

AKSHAY KUMAR SHARES FUNNY BEHIND THE SCENES STORY FROM TEES MAAR KHAN: बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खान हिने तिच्या करिअरमध्ये १०० पेक्षा जास्त गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलय. दरम्यान अशातच अक्षय कुमारने फराह खानच्या रागीट स्वभावाचा एक मोठा किस्सा शेअर केलाय. तो म्हणाला की, 'फराहला सेटवर इतका राग येतो की, ती काय बोलते हेच तिला कळत नाही. इतकंच काय तर तीस मार खानच्या शुटिंगदरम्यान ती कतरिनावर प्रचंड चिडली. इतकी की, थेट कतरिनावर गोळी झाडण्यासाठी बंदूक शोधत होती.' असं अक्षय म्हणाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com