अक्षय कुमारचा मुलगा असूनही कपडे धुतो, भांडी घासतो, जेवण सुद्धा स्वत:चं बनवतो! १५व्या वर्षी सोडलं घर, नक्की कारण काय?

AARAV BHATIA SIMPLE LIFESTYLE STORY: अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव भाटिया हा इतर स्टारकिड्सप्रमाणे ग्लॅमर आणि लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. लंडनमध्ये फॅशन डिझाइनचे शिक्षण घेणारा आरव साधी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली जगतो.
AKSHAY KUMAR

AKSHAY KUMAR

esakal

Updated on

AKSHAY KUMAR SON STAYS AWAY FROM BOLLYWOOD: अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं कपल आहे. सोशल मीडियावर यांची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. अक्षय-ट्विकल यांचा आरव भाटिया मुलगा आहे. परंतु तो नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. आरव स्टारकिड असूनही आरव बॉलिवूडपासून चार हात लांब होता. त्याने नेहमीच साधं आयुष्य जगणं पसंत केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com