Housefull 5 च्या सेटवर Akshay Kumar जखमी; डोळ्याला गंभीर दुखापत, नेमका कसा घडला अपघात?
Akshay Kumar Injured: अक्षय कुमारसोबत एक अपघात झाला आहे. 'हाऊसफुल 5'च्या सेटवर शूटिंग करताना या अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यानंतर शूटिंग लगेच थांबवण्यात आलं आणि सेटवर डॉक्टरांना बोलावण्यात आलं.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या मुंबईत हाऊसफुल 5 चे शूटिंग करत आहे. या चित्रपटासाठी स्टंट करत असताना अभिनेताला अपघात झाला. वृत्तानुसार, या अपघातात अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. यासोबतच आता अभिनेत्याच्या तब्येतीचीही माहिती समोर आली आहे.